Labels

Show more

RTE प्रवेश प्रक्रीयेमध्‍ये झाला आहे मोठा बदल,आता ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत, पहा सर्व कागदपत्रांची यादी. RTE, Rte, rte, rte admisson form, akola30.com,Rigth to Education Act 2009, Rte Apply

 

RTE प्रवेश प्रक्रीयेमध्‍ये झाला आहे मोठा बदल,आता ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत, पहा सर्व कागदपत्रांची यादी. 

RTE Admission New Document List नमस्‍कार मित्रांनो akola30.com मध्‍ये स्‍वागत आहे. मित्रांनो आरटीई अर्थातच राईट टु एजूकेशन अंतर्गत आपल्‍या बालकांना इंग्‍लीश स्‍कुल मध्‍ये मोफत प्रवेश शासनाअंंर्गत सूरू झालेली ही एक योजना आहे.

तसेच मीत्रांनो या योजनेअंतर्गत आपल्‍या मुलांना इंग्‍लीश स्‍कुलमध्ये मोफत प्रवेश सुद्धा देण्‍यात येत आहे.

मित्रांनो गोरगरीबांच्‍या मुलांना मोठ्या शाळांध्‍ये शिकता यावे याकरीता शासनाने Right to Education Act 2009 पारीत केला आहे. त्‍या अंतर्गत आपण जर अर्ज केल्‍यास आपल्‍या मुलांनाही मोठ्या शाळेत शिकता येईल आणि तेही इंग्‍लीश मेडीअम शाळेमध्‍ये त्‍यासाठी आपल्‍याला या  

 RTE APPLY  लिंक वर जाऊन फॉर्म भरत येईल. 

वरील लिंक वर   क्लिक केल्‍यानंतर आपल्‍याला सुरूवातीला मुलाचे किंवा मुलीचे नाव अर्जदार म्‍हणुन टाकावे लागेल व तसेच मुलाचे किंवा मुलीचे जन्‍म दिनांक भरावी व त्‍यानंतर आपण आपला पत्‍ता टाकावा. व गूगल मॅपमध्‍ये आपल्‍या घराचे लाकेशन चेक करावे तसेच सेव्‍ह करावे त्‍यानंतर मुलाच्‍या आईचे पुर्ण नाव व वडीलांचे पुर्ण नाव त्‍यानंरत मुल्‍याचा आधार नंबर (असल्‍यास) टाकावा अन्‍यथा आधार पावती क्रमांक टाकावा तसेच वडीलांचे पॅन नंबर असेल तर टाकावे त्‍यानंतर मुलाचे किंवा मुलीचे जन्‍माचे प्रमाणपत्र यावर क्लिक करावे नंतर अॅड्रेस प्रुफ म्‍हणुन आधार कार्ड किंवा ईलेक्‍ट्रीक बिल वापरावे व त्‍यानंतर जातिचा दाखला यावर क्लिक करावे.

त्‍यानंतर स्‍कुल सिलेक्‍शन करावे व प्रीवीव्‍ह करून फॉर्म सबमीट करावा.  अर्ज भरतेवेळी आपल्‍याला जो अर्ज क्रमांक मीळाला असेल तो सांभाळून ठेवावा व पासवर्ड ही सांभाळून ठेवावा. तसेच मुलाचा नंबर लागल्‍याचा मेसेज येनार व त्‍यानंतर आपण  अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करून आपण सिलेक्‍ट केलेल्‍या स्‍कुमध्‍ये जावुन डाकुमेंट व्‍हेरीफीकेशन करावे. 

आवश्‍यक कागदपत्रे पाहण्‍यासाठी या लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Click  Here

आवश्‍यक कागदपत्रे..

१. मुलाचे/मुलीचे जन्‍माचे प्रमाणपत्र

२. जातीचा दाखला

३. अॅड्रेस प्रुफ म्‍हणुन काही डाकुमेंट जसे कि आधार कार्ड / राशन कार्ड/ इलेक्‍ट्रीक बिल इ.

RTE APPLY 👈👈👈✅

आमच्‍या ग्रुप ला जॉईंट करा.👇👇👇👇👇👇

             akola30.com

...........................English..............................................................................................................

There has been a big change in the RTE admission process, now these documents are required, see the list of all documents.

    RTE Admission New Document List Hello friends welcome to akola30.com. Friends RTE is of course a scheme launched by Govt to free admission of our children in English schools under Right to Education.

    Also, friends, under this scheme, our children are also being given free admission in English schools.

    Friends, the government has passed the Right to Education Act 2009 so that poor children can study in big schools. If you apply under that your children can also study in big school and that too in English medium school for that you can go to this link and fill the form.

    After clicking on the above link you have to first enter the name of the son or daughter as applicant and also fill the date of birth of the son or daughter and after that you have to enter your address. And check and save the location of your house in Google map, then enter the full name of the child's mother and the full name of the father followed by the child's Aadhaar number (if any) or Aadhaar

    Otherwise enter Aadhaar Receipt number and parent's PAN number if applicable then click on Birth Certificate of Son or Daughter then use Aadhaar Card or Electric Bill as address proof and then click on Caste Certificate.

Necessary documents..

1. Birth certificate of son/daughter

2. Caste certificate

3. Some documents like Aadhaar Card / Ration Card / Electric Bill etc as address proof.

For  join us click on akola30.com or

for join our what's app group click on

👇👇👇

akola30.com



Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !

Maharashtra Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2023 | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2023, mpsc, mpsc recruitment, covil services,mpsc civil, akola30.com